बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन "द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव" या चित्रपटातून एका मराठमोळ्या लूकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. तर दुसरीकडे सारा अली खान "कुली नंबर वन" या हिंदी चित्रपटातून मराठमोळ्या लूकमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता माधुरी दिक्षित पाठोपाठ सारा अली खान आणि सनी लिओन यांना देखील प्रेक्षकांना एका मराठमोळ्या अंदाजात बघायला मिळणार आहे. सारा अली खान आणि सनी लिओन यांचा मराठामोळा लूक बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Madhuridixit #Entertainmentnews #Sunnyleone #Saraalikhan #Bollywood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber